औरंगाबाद : नागरिकांसाठी सकाळी 7 ते दुपारी 1वाजेपर्यंत पेट्रोल-डिझेल मिळेल|Petrol|Diesel|Sakal Media
  • 3 years ago
औरंगाबाद : पेट्रोल पंपावर 1 वाजे नंतर केवळ अत्यावश्यक सेवांना ओळखपत्र दाखवून पेट्रोल-डिझेल मिळेल. सर्वसामान्य नागरिकांसाठी सात ते एक वाजेपर्यंत चा वेळ आहे. त्यावेळेस सर्वांनी टाकी फुल करावी असे आवाहन पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी केले आहे. (व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#Aurangabad #Petrol #Diesel #PetrolDealersAssociation
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended