काळजात धडकी भरवणाऱ्या वायरमनच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल | Viral Video | Satara | Sakal Media |
  • 3 years ago
मी जिवंत आहे काळजी नसावी

सातारा : सध्या साेशल मिडीयात एक व्हिडिआे व्हायरल हाेत आहे. हा व्हिडिआे पाहताना अनेकांच्या छातीत धस्स हाेते. व्हिडिआेमधील व्यक्ती विद्युत यंत्रणेच्या डीपीवर चढते. तारांना चिकटून राहते आणि अवघ्या काही क्षणांत खाली तेथेच निपचीत पडते.
हा व्हिडिआे महादेव वाघ (रा. मोळ ता. खटाव) पुसेगाव महावितरण कार्यालयात वायरमन म्हणून काम पाहणा-या कर्मचारी यांचा आहे. या अपघातात ते जखमी झाले असून उपाचारानंतर पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

#viralvideo #satara #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended