Search
Library
Log in
Watch fullscreen
5 months ago

पेट्रोल चोरी करणारी टोळी पकडली ; लोणंद पोलिसांची कामगिरी | Lonand | Satara | Sakal Media |

Sakal
Sakal
पेट्रोल चोरी करणारी टोळी पकडली ; लोणंद पोलिसांची कामगिरी

लोणंद (जि. सातारा) : हिन्दुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या लोणी ते मिरज जाणाऱ्या उच्च दाबाच्या पेट्रोलच्या पाइपलाइनला सासवडच्या (ता. फलटण) हद्दीत होल पाडून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंतरराज्य टोळीतील 7 जणांना गजाआड केले. त्यात सातारा जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. लोणंद पोलिस व गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कामगिरी केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Video - रमेश धायगुडे

#petrol #lonand #satara #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Browse more videos

Browse more videos