नाशिकमध्ये रस्त्यावर उतरून छगन भुजबळ यांच्याकडून जनजागृती | chhagan bhujbal| Sakal Media |
  • 3 years ago
नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आवाहन केले. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (व्हिडीओ - सोमनाथ कोकरे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended