शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या - देवेंद्र फडणवीस | Sharad pawar | Sakal Media
  • 3 years ago
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना फेब्रुवारीच्या मध्यावर कोरोना झाला होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत फेटाळून लावले होते. त्यावर आज राज्याचे मुख्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आल्याचा दावा केला.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended