रजनीकांत यांना आत्ताच फाळके पुरस्कार का दिला ?| Rajanikanth | Dadasaheb Phalke Award | Sakal Media |
  • 3 years ago
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा झालीये. रजनीकांत यांना पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच, पण त्यांना पुरस्कार मिळण्याच्या टायमिंगमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्यात. तमिळनाडूत विधानसभेच्या निवडणुका 6 एप्रिलपासून सुरु होतायेत. त्यामुळे रजनीकांत यांना पुरस्कार जाहीर करण्यामागे भाजपचा राजकीय हेतू असल्याची शंका घेतली जातेय. शिवाय रजनीकांत यांच्यापेक्षा सिनिअर असलेल्या कमल हसन यांना पुरस्कार का दिला गेला नाही, रजनीकांत यांनाच का दिला असा प्रश्न विचारला जातोय. याच प्रश्वांची उत्तर आपण व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करुया...!
#sakalmedia #rajanikanth #dadasahebphalkeaward
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended