औरंगाबादमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांच्या मतमोजणीस प्रारंभ | Aurangabad | Sakal Media |
  • 3 years ago
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 जागांसाठी झालेल्या मतदानात आज सकाळी साडे नऊ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.
या निवडणुकीत 48 उमेदवार रिंगणात होते. राज्यमंत्री अब्दुल सत्तार, हरिभाऊ बागडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, जगन्नाथ काळे यांच्यासह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत या निकालाचे चित्र स्पष्ट होईल (व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#sakalmedia #aurangabad
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended