कोल्हापूर न्यूज बुलेटिन |kolhapur | Sakal Media |
  • 3 years ago
एमपीएससी पूर्वपरीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळा कडून 400 जादा बसेसची सोय
उनगरांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा विचार. विस्तृत आराखडाही बनवला जात आहे.
शहरात कोविड लसीकरणास ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद
शहरात आज झालेल्या महास्वच्छता अभियानात एक टन कचरा व प्लॅस्टिक गोळा अभियानाचा 98 वा रविवार
गडहिंग्लज येथील फळबाजारात आंब्याची आवक वाढू लागली
श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर आज तिसरा खेटाही भाविकांविनाच शांततेत

(बातमीदार : मतीन शेख)
(व्हिडीओ : मोहन मेस्त्री)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended