महाराष्ट्रातच कोरोना रुग्णसंख्या का वाढतीये ? | Maharashtra | Covid Situation | Sakal Media |

  • 3 years ago
महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत झपाट्याने वाढतेय. जितके रुग्ण दरदिवशी भारतात सापडतायेत त्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुंय. या राज्यात कोरोनाचे नियम काटेकोरपणाने पाळले जाताहेत, अशी परिस्थिती मुळीच नाहीये. पण, तरीही या राज्यांत किंवा इतर राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आहे. आकडेवारी तरी तसंच सांगते. त्यामुळे असं नेमकं काय कारण आहे की, महाराष्ट्रातच कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत असून इतर राज्यात मात्र सारं ठीकठाक आहे? याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करुया..!
#maharashrtra #sakalmedia #covidcases #corona
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended