महाशिवरात्रीच्या उपवासाला साबुदाणा वड्याचा फराळ | Mahashivratri | sabudana vada | Sakal Media |

  • 3 years ago
पुणे - महाशिवरात्रीनिमित्त उपवास असलेल्यांनी आज साबुदाण्याच्या खिचडीशिवाय वड्याचाही फराळ केला. यासोबतच साबुदाणा वडा, काकडी खिचडी अशा उपवासाच्या पदार्थांना पसंती दिली आहे. गरमा गरम अशा उपवासाच्या वड्यासह फराळाच्या खास पदार्थांचा अस्वाद पुणेकरांनी घेतला. (व्हिडिओ - विश्वजीत पवार)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended