गश्मीर महाजनीने उलगडली शिवरायांची भूमिका साकारण्यामागची आव्हानं| Marathi Movie | Sakal Media |
  • 3 years ago
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी काय तयारी करावी लागली, मराठी चित्रपटांना फारसं यश का मिळत नाही, घराणेशाहीच्या मुद्द्याबाबत काय वाटतं आणि फिटनेसकडे कसं लक्ष देतो या सर्व मुद्द्यांवर गश्मीरसोबत मारलेल्या मनमोकळ्या गप्पा..
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended