कोणत्याही परिस्थितीत सीएए लागू होणार नाही : राहुल गांधी | Rahul Gandhi | Aasam | Sakal Media |

  • 3 years ago
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आसाम मध्ये विधानसभा निवडणूक प्रचारासाठी दाखल झाले आहेत. त्यावेळी प्रचारसभेत बोलताना तरुण गोगई यांचे कौतुक करत भाजप वर हल्ला चढवला . यावेळी त्यांनी आपल्या गळ्यातील गमछा दाखवत कोणत्याही परिस्थितीत सीएए लागू होणार नाही असे वक्तव्य केले .
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended