फास्टॅग नसल्याने भरावा लागतोय दुप्पट टोल| fastag | Tollnaka | Maharashtra| Sakal Media |
  • 3 years ago
फास्टॅग नसल्याने भरावा लागतोय दुप्पट टोल
वहागाव (जि. सातारा) : टोलनाक्यांवरुन जाणाऱ्या सर्व गाड्यांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. दरम्यान फास्टॅग बसविण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही फास्टॅग न बसविणाऱ्या वाहनधारकांकडून टोलनाक्यावर दुप्पट टोल वसुली करण्याबाबतच्या शासन निर्णयाची आज तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोल संचालक, यंत्रणेने कडक अंमलबजावणी सुरु केली. त्यानुसार फास्टॅग नसणाऱ्या अनेक वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागला.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended