इमारतीच्या उद्धाटनाचीही चौकशी करावी लागेल : विजय वडेट्टीवार | Sakal Media |
  • 3 years ago
इमारतीच्या उद्धाटनाचीही चौकशी करावी लागेल : विजय वडेट्टीवार
भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी ८ मे २०२० रोजी एक कोटी ५२ लाख ४४ हजार ७८३ रुपयांचे अंदाजपत्रक तयार झाले. तो प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. प्रस्ताव मंजूर केला असता तर आजची घटना घडली नसती. त्यामुळे त्या प्रस्तावाची चौकशी केली गेली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यावर २०१६ मध्ये याच इमारतीच्या उद्धाटनाचीही चौकशी करावी लागेल, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. (व्हिडिओ - प्रतीक बारसागडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended