Search
Library
Log in
Watch fullscreen
last year

अमेरिकेतील US Capitol मध्ये नेमकं काय आणि का घडलं? | Donald Trump | US Election | Sakal Media |

Sakal
Sakal
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी US कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. US Capital मध्ये घूसू पाहणारे ट्रम्प समर्थक आणि पोलिस यांच्या धुमश्चक्रीत चार आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. आधी मृत झालेल्या आंदोलक महिलेसह इतर तीन जणांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आपला जीव गमवावा लागला आहे. या साऱ्या गोंधळाला जबाबदार धरुन 52 जणांना अटक करण्यात आली आहे. पण नेमका घटनाक्रम काय घडला अमेरिकेसारख्या प्रगल्भ लोकशाहीत हे का घडलं? याचे पुढे काय परिणाम होतील? याविषयीच आपण आज बोलणार आहोत, 'आज काय विशेष'मध्ये....

#USCapitol #America #UnitedStates #DonaldTrump #JoeBiden #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Browse more videos

Browse more videos