ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये पुणेकर निघाले फिरायला! पुणे-बंगळूरू हायवेवर वाहतूक कोंडी | Pune | Sakal |
  • 3 years ago
पुणे : ख्रिसमस आणि वीकएन्डमुळे मिळालेल्या सलग तीन सुट्या लाभ घेण्यासाठी पुणेकर पर्यटनासाठी शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुणे - बंगळूरू हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत. पुणे-बंगळूरू हायवेवरील कात्रज घाट ते खेडशिवापूरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-पुण्याचे पर्यटक कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, कोकण गोव्यासा याच हायेवरून जातात. ख्रिसमस आणि 31 डिसेंबरचे औचित्य साधून कुटुंबासोबत पुणेकर शहराबाहेर पडू लागले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended