स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा | Kolhapur | Sakal Media |
  • 3 years ago
कोल्हापूर दिल्लीतील शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला या मोर्चा वेळी पंतप्रधान मोदी यांचा पुतळा जाळताना पोलीस आणि कार्यकर्त्यांची जोरदार झटापट झाली खासदार राजू शेट्टी यांच्या पोलिसांनी कॉलरला हात घातल्यामुळे कार्यकर्ते पोलिसांच्या विरोधात खवळून उठले

व्हिडिओ : सुनील पाटील
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended