पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदानास आज (मंगळवार) सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ | Sakal Media |
  • 3 years ago
कराड : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदानास आज (मंगळवार) सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ झाला. कराडमध्ये चार ठिकाणी 17 मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. सकाळी 10 वाजल्यानंतर मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. निवडणूक आयोगाकडून मतदारांचे नाव शोधण्यासाठी लॅपटॉप पूरविले आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपाधीक्षक डॉ रणजित पाटील व कराड शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर. पाटील यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
(व्हीडिओ : हेमंत पवार कराड)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended