जनतेमध्ये या सरकार बद्दल प्रचंड नाराजी आहे :देवेंद्र फडणवीस | Sakal Media |
  • 3 years ago
औरंगाबाद : जनतेमध्ये या सरकार बद्दल प्रचंड नाराजी आहे. आमचे सरकार असताना औरंगाबाद शहरासाठी 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना दिली तसेच रस्त्यांसाठी निधी दिला. मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणली होती सहा जिल्ह्यात टेंडर झाले होते मात्र त्यावर या सरकारने स्थगिती आणली. असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला
(व्हिडिओ : सचिन माने)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended