भाजपतर्फे कराडमध्ये वीजबिलांची होळी | Karad | Chandrakant Patil | Satara | Mahrashtra | Sakal Media
  • 3 years ago
कऱ्हाड: भाजपतर्फे वीज बीलांची होळी करण्यात आली. येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, भरत पाटील उपस्थीत होते. वीज बीलांची होळी करण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला. वीज बीलाबाबत निर्णय न घेतल्यास भाजप तीव्र आंदेलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला.
(सचिन शिंदे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended