कोल्हापूर न्यूज बुलेटिन |SAKAL|SAKAL MEDIA GROUP|
  • 3 years ago
कोल्हापूर जिल्ह्यातील 321 शाळांच्या वाजल्या घंटा

- शहरात 23 मजली इमारतीला परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा

- घरगुती वीज बिलात सवलत देण्याचा विचार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

- महापालिकेतर्फे नागरिकांच्या तक्रारी नोंद करण्यासाठी 180023331913 टोल फ्री क्रमांकाची सुविधा

- वन विभागाचा इदरगंज पठाराचा पर्यटनासाठ प्रस्ताव नियमबाह्य

- रिपोर्टर : संदीप खांडेकर

- व्हिडिओ : मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended