आम्ही काय करायचं असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे | Sakal Media |
  • 3 years ago
आम्ही काय करायचं असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे
पुणे - पुण्यातल्या अंगणवाडी सेविकांनी शिक्षण मंडळावर मूक मोर्चा काढला. आमच्या कडे येणारी मुलं गरीब घरातील आहेत त्यांनी शिकू नये का?तसेच आता कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी झाला आहे व आता आरोग्य विभाग आम्हाला त्यांची कामे सांगत आहेत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निवारणासाठी आलेल्या ऑर्डर्स मधील नमुद केलेले काम आता संपले आहे. आम्ही काय करायचं असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे .
#SakalMedia #Sakal #Pune #Anganwadisevika

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended