एकनाथ खडसे मोठे नेते त्यांना नक्कीच जबाबदारी मिळणार

  • 3 years ago
औरंगाबाद : एकनाथ खडसे हे मोठे नेते आहे त्यांची योग्यता बघून पवार साहेब नक्कीच त्यांना जबाबदारी देतील अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी औरंगाबादेत दिली.
( व्हिडिओ : सचिन माने)
#Aurabgabad #Nawab #malik #Eknath #Khadse

Recommended