पुणे शहरात रस्त्यावर पाणीच पाणी | Pune Rain | Rain | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे शहरात रस्त्यावर पाणीच पाणी
पुणे - पुण्यात पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आलाय. पुण्यात आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही मिनिटाच्या पावसात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. मध्यवर्ती पेठांसह संपुर्ण शहरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास पडलेल्या पंधरा मिनिटाच्या पावसामुळे शहरात सर्व रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते. (व्हिडिओ - प्रमोद शेलार )
#SakalMedia #PuneRain #Rain #Pune #SakalVideo #IMD #HeavyRain

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended