कोल्हापुरमध्ये एकाच फ्लॅटमध्ये साडे पाचशे झाडे

  • 3 years ago
नागाळा पार्कमध्ये राहणाऱ्या अपर्णा संतोष कुलकर्णी यांना झाडांबद्दल विशेष आकर्षण आहे. या आकर्षणापोटी त्यांनी राहत्या फ्लॅटमध्ये साडे पाचशे झाडांची लागवड केली आहे. यामध्ये इनडोअर, सेमी शेड व आउटडोअर अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. आई व भावाचा वृक्ष लागवडीचा छंद त्यांनी पुढे जोपासला आहे. त्यांनी स्वतःची नर्सरी सुरू केली आहे. "झाडांच्या सानिध्यात राहिल्याने कायम प्रसन्न वाटते." अशी त्यांची भावना आहे.

बातमीदार : आकाश खांडके

व्हिडिओ : बी.डी.चेचर

Recommended