हॅशटॅग ट्रेंडिंग: पेटीएम ऍप प्ले स्टोअरवरून का काढण्यात आलं आहे? | Paytm | Playstore | SakalMedia
  • 3 years ago
मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये अनेक पेमेंट वालेट ऍप असतील. पण त्यातील पेटीएम या भारतातील प्रसिध्द असणाऱ्या पेमेंट वॉलेट ऍप वापरकर्त्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. कारण गुगलनं हे ऍप प्ले स्टोअरवरून काढलं आहे.
कंपनीच्या धोरणांचं उल्लंघन केलं म्हणून पेटीएमवर कारवाई केल्याचं सांगितलं जातंय. पेटीएमसाठी ही खूप धक्कादायक बातमी आहे, कारण पेटीएम सगळ्यात जास्त वापरलं जाणार ऍप होतं. सध्या देशातील 5 कोटी लोकं या ऍपचा वापर करतात. पेटीएमवरून आपण एकमेकांना पैसे पाठवू शकतो. पण आता पेटीएम प्ले स्टोअरवरून काढल्यामुळं पेटीएमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
#Paytm #Google #Playstore #Trending #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended