भय इथले संपत नाही... | Rain | Pimprichinchwad | Sakal Media |
  • 3 years ago
भय इथले संपत नाही...
जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : गेल्या आठवडाभरापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वरूणराजा चांगला बरसतोय. त्यामुळं मुळा व पवनेच्या संगमावर वसलेल्या जुनी सांगवीकरांना पुराच्या पाण्याची चिंता सतावतेय. पावसामुळं दोन्ही धरणांतून विसर्ग वाढल्यास येथील नदी किनारा भागातील रहिवाशांना पुराच्या पाण्यासाठी खबरदारी घ्यावी लागणाराय.
#SakalMedia #SakalVideo #Rain #PCMC #Dam #Mulariver #pavanariver #MaharashtraRain

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended