पिंपरी-चिंचवडमध्ये मूर्तीदान आणि निर्माल्य दानाचे 'संस्कार' | Sakal Media |

  • 3 years ago
पिंपरी-चिंचवडमध्ये मूर्तीदान आणि निर्माल्य दानाचे 'संस्कार'
पिंपरी-चिंचवड : नदी प्रदूषण रोखण्यासाठी, मागील २७ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात संस्कार प्रतिष्ठान हे मूर्तीदान आणि निर्माल्य जमा करण्याचे काम करत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीदेखील त्यांनी हा उपक्रम राबवला असून दीड दिवस आणि पाचव्या दिवसापर्यंत तब्बल १७ हजार ५४६ हजार मूर्ती दान झालेल्या आहेत. मुर्तींचे आकडेवारी पाहता एकूणच मूर्तीदानाचे 'संस्कार' भाविकांच्या मनावर रूजल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाची माहिती देताना संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड. अजून काय म्हणाले ते या उपक्रमाविषयी पाहूया हा व्हिडिओ. (व्हिडिओ-संतोष हांडे)
#SakalMedia #Sakalvideo #गणेशोत्सव२०२० #Ganeshotsav2020 #PCMC

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended