घराघरातून गौराईंचे आगमन | Sakal Media |
  • 3 years ago
घराघरातून गौराईंचे आगमन
बालेवाडी (पुणे) : यावर्षी कोरोनाचे सावट असले तरी घराघरातून मोठ्या भक्ती भावाने गौरीचे आगमन झाले आहे. नोकरी करणाऱ्या सुहासिनींना एरवी गौरींची सजावट किंवा वेगवेगळे पदार्थ यांसाठी सवड मिळत नाही. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी घरून काम करण्यास सांगितले असल्याने नोकरदार महिलांनाही यंदा काही प्रमाणात सजावट व पदार्थ बनविता आले. तर दुसरीकडे मात्र, कोविडमुळे मोलकरणींना सुटी दिलेली असल्याने काही महिलांना मात्र कार्यालयीन कामासोबतच घरकाम करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे काही जणींनी साधेपणाने गौरी गणपतीचा उत्सव साजरा करणे पसंत केल्याचे दिसते. (व्हिडिओ- शीतल बर्गे)
#SakalMedia #Sakal #GauriGanpati #Sakalvideo #Pune #Balewadi

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended