हतनूरचे 36 दरवाजे उघडले

  • 3 years ago
भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज दिवसभर दमदार पाऊस झाल्याने सायंकाळी चारच्या सुमारास धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. तापी नदी दुथळी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (व्हिडीओ ः चेतन चौधरी)

Recommended