आले गणराय ! समाजमनावर आघात करणाऱ्या घटनांवर बनवल्या कवी सोमेश यांनी काव्यमय प्रतिकृती | Sakal Media
  • 3 years ago
सोलापूर : तुळजापूर वेस भागातील तरुण कलावंत तथा कवी सोमेश हिरेमठ यांनी महापुराने मोडलेले संसार, कोरोनाचे संकट, बंद मंदिरे, "निर्भया' आरोपींची फाशी, रिकामे रंगमंच असे अनेक देखावे व समाजमनावर उमटलेल्या घटना काव्य व प्रतिकृतींच्या माध्यमातून आकर्षक मांडणीद्वारे सादर केले आहेत. अनेक घटनांमुळे समाजाचे भळभळणारे दुःखच त्यातून त्यांनी मांडले आहे.
---
व्हिडिओ : प्रकाश सनपूरकर
#GaneshDarshan #Sakalchabappa #Solapur #Tuljapur #Ganeshotsav2020 #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended