तुळशीबागेत नागरिकांची गर्दी पण, विक्रेत्यांची विक्री कमीच | Sakal Media |
  • 3 years ago
तुळशीबागेत नागरिकांची गर्दी पण, विक्रेत्यांची विक्री कमीच
पुणे : अनलॉकनंतर पुण्यात सर्व दुकाने खूली करण्यात आली. बाजारात नागरिकांची वर्दळही वाढली...पण अपेक्षेपक्षा विक्री कमी असल्याने विक्रेते नाखुश असल्याचे दिसते. आधीच कोरोनामुळे दुकाने बंद होते त्यामुळे प्रंचड नुकसान झाले आहे. आता दुकान सुरु झाल्यानंतरही म्हणावी तशी विक्री होत नसल्याचे चित्र तुळशीबागेत दिसते आहे
(व्हिडिओ : विश्वजीत पवार)
#Sakal #SakalNews #MarathiNews #Pune #Corona #CoronaVirus #Tulshibag #businessman
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended