पुण्यात खासदार गिरीश बापट आरती करुन, पेढे वाटून केला जल्लोष | Sakal Media |

  • 3 years ago
पुण्यात खासदार गिरीश बापट आरती करुन, पेढे वाटून केला जल्लोष
पुणे : राममंदिर भूमिपूजनच्या निमित्ताने पुणे शहरात आज विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. खासदार गिरीश बापट यांनीही आज पुणे शहरात आनंद साजरा केला. नारायण पेठ परिसरात बापट यांनी प्रभू रामाची आरती करुन आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. तसेच, राममंदिरासाठी ज्यांनी योगदान दिलंय त्यांचे, आभार मानले खासदार गिरीश बापट यांच्याशी अश्विनी जाधव केदारी यांनी बातचीत केली. .
#SakalMedia #Sakal #Sakalvideo #Ayodhya #RamMandir #Girishbapat

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended