विधवा महिलेची करून कहानी, बैलाऐवजी मुलालाच जुपले डवरणीला

  • 3 years ago
घाटबोरी (जि. बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील घाटबोरी मध्ये अठराविश्व दारिद्र पाचविलाच पुंजलेल्या शेतकरी विधवा महिला शांताबाई शामराव सोनुने या महिलेने परस्थीतीवर मात करत,शेतात डवरणी करता चक्क आपल्या मुलाच्याच खांद्यावर'जू'जुतून शेतात डवरणी करत आहेत,
सध्या खरीप पेरणी आटोपल्या असुन डवरणीचा हंगाम चालू आहे,शेतीच्या कामाकरता सध्या शेतकरी नवनवीन गावठी जुगाड करुन शेतकरी कामे करत आहेत.परंतु घाटबोरी येथे विधवा महिला शांताबाई शामराव सोनुने,या महिलेचा पतीचे निधन, मुलगा तिन महिन्याचा असतानाच झाले,संसाराचा गाडा चालवायचा कसा,अशा अनेक संकटाचा सामना करत आहेत,

akola news Instead of oxen, a widow carries a shovel on her son's shoulders

Recommended