जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व मुख्य कार्यपालन अधिकारी यांची आढावा बैठक | Marathi News I Sakal Media |

  • 3 years ago
सावनेर : तहसील कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व जिल्हा कार्यपालन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत शासकीय स्तरावर सुरू असलेल्या कोवीड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर तपशीलवार आढावा घेण्यात आला. शहर व तालुक्‍यातील प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करून शासनास सहकार्य करावे असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी केले. सध्या परिस्थितीत सावनेर तालुकासह उपविभागीय स्तरांवर सुरू असलेल्या कोवीड-19चे कार्य व कोरोना विषाणूंची लागन झालेल्या रुग्णाची नियंत्रणात असलेल्या संख्येवर समाधान व्यक्त केले, हे विशेष. (व्हिडिओ : विजय पांडे)



Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended