आजपासून घराघरांत कोरोना तपासणी - सुधाकर बडगुजर | Latest Marathi News I Marathi News |Sakal Media |
  • 3 years ago
नाशिक : (सिडको) 'सकाळ'मध्ये 'नाशिक वाचवा' अभियानांतर्गत तज्ज्ञांकडून आलेल्या सूचनांवर तातडीने लोकप्रतिनिधींनी अंमलबजावणी करण्यास सुरवात केली. त्याअनुषंगाने ३५ डॉक्टरांना एकत्रित करून त्यांची बैठक झाली अन् सर्व डॉक्टरांना आवश्यक असलेली सर्व किट्स उपलब्ध करून दिली. सिडको विभागात डॉक्टरांच्या दोन टीम तयार करून घराघरांत तपासणी करण्यात आली अन् पहिल्याच दिवशी सहा कोरोनाबाधित आढळून आले. तर साधारण लक्षणे असलेल्या नागरिकांना रोगप्रतिकार क्षमतावाढीच्या औषधांचे वाटप करणार आले.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended