चीनचा पाहुणा, झाला देशाचा मेहुणा! | Sakal Media |
  • 3 years ago
चीनचा पाहुणा, झाला देशाचा मेहुणा!
टाकवे बुद्रुक (पुणे) : मावळ तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. पूर्वीप्रमाणे आजही भात लागवड करताना मावळातील महिला जुनी शेतीविषयक गाणी, लोकगीते व ओव्या म्हणतात. देशाचा व राज्याच्या सद्य:स्थितीचा आढावा घेत पिंपळोली येथील शिवारात एका मावशींनी म्हटलेलं "महामारीचा कोरोना, चीनचा पाहुणा, झाला देशाचा मेहुणा!" हे गीत सध्या चांगलंच व्हायरल होतंय.
#Sakal #SakalNews #SakalMedia #Pune #PuneSakal #SakalVideo #Riceplanting #Corona #Viralsong #Maval

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended