Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
- जिल्ह्यात सकाळी जोरदार पाऊस ,राधानगरी धरणातून 1100 क्‍युसेक्‍स्‌ पाण्याचा विसर्ग

- कागल प्रांताधिकारी कार्यालयातील जमीन संकलन लिपिक सागर आनंदराव शिगावकर याला एक लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना अटक

- जिल्हा परिषदेअंतर्गत पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यालय सकाळी दहा वाजता बंद,
कोरोनाची धास्ती.

- खत वाहतूक केली बंद , वाढीव दर मिळण्याची मागणी.

- जिल्ह्यात कोरोनाचा दिवसभरात एकही रुग्ण नाही.

- इचलकरंजीत तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन.

रिपोर्टर : अमोल सावंत

व्हिडिओ : बी.डी.चेचर

Recommended