क्षण बहराचे : गच्चीवरील मातीविना शेतीत ऊस | Latest Marathi News I Live Marathi News | Sakal Media |
  • 3 years ago
पुण्यातील नीला पंचपोर यांच्या घराच्या गच्चीवर बहरलेल्या बागेत चक्क पूर्ण वाढीचा ऊसही डोलताना दिसतो. या बागेसाठी बाहेरून माती आणलेली नाही. परिसरातील पालापाचोळा आणि स्वतःच्या स्वयंपाकघरातील भाज्या व फळांच्या टाकाऊ भागापासून तयार होणारी खतयुक्त मातीच झाडांसाठी वरदान ठरते आहे. वाया जाणाऱ्या प्लॅस्टिक बादल्या, डबे, बाटल्या, क्रेटस्, ड्रम व पॉलिथिन पिशव्यांमध्ये विविध प्रकारची फळझाडं, फुलझाडं तसंच भाज्या बहरताना दिसतात. एवढंच नाही तर चक्क पोत्यात लावलेल्या ऊसाची वाढही पाहणाऱ्याला थक्क करते.
(नीला शर्मा)
#Sakal #sakalMedia #Terracegarden #Trending
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended