चला तर पाहूया माण गावातील 'या' ठिकाणाचा इतिहास | Sakal Media |
  • 3 years ago
चला तर पाहूया माण गावातील 'या' ठिकाणाचा इतिहास
मुळशी तालुक्‍यातील हिंजवडीनजीक असलेल्या माण गावातील प्राचीन शिवमंदिर मोडकळीस आले आहे. मात्र, प्राचीन मंदिरा शेजारी जुन्या अवस्थेत असलेले अवशेष या परिसरात मोठ्या प्रमाणावर आहेत. तब्बल १७ वीरगळ, स्मृतीशिळा, नागशिळा ही स्मृतीशिल्पे या मंदिर परिसरात आहेत. चैत्र पौर्णिमेला या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. येथे काळभैरवनाथाचे प्राचीन मंदिर आहे. चला तर पाहूया माण गावातील या तीनही ठिकाणाचा इतिहास. (व्हिडिओ-संतोष हांडे)
#SakalMedia #Sakal #Maan #Temple #PCMC #Pimprichinchwad #Memorysculpture #Historical #memorialsculptures #Sakalvideo #Pimpri #Mulshitaluka


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended