क्षण बहराचे : फिरता फिरता फँन्टास्टिक फोटो | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
क्षण बहराचे : फिरता फिरता फँन्टास्टिक फोटो

मृणाल भोपटकर हिचे भटकंती आणि फोटोग्राफी, हे दोन्ही छंद एकमेकांना पूरक आहेत. महाराष्ट्रातील गडकिल्ले,लेह- लडाख व हिमालयातील ट्रेक तिने केले आहेत. मोबाइल फोन तसंच कॅमेऱ्याने काढलेल्या फोटो आणि व्हिडिओजच्या रूपाने तिच्या खजिन्यात सतत भर पडते आहे. फोटोग्राफीचं तांत्रिक शिक्षण घेतलेलं नाही. मात्र स्वयंप्रेरणेने ती निरनिराळे प्रयोग करून आगळावेगळा परिणाम साधत असते.

( नीला शर्मा)

#sakal #SakalNews #MarathiNews #News #Pune #Photo #Photography



Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended