विशेष मुलेही घेत आहेत ई लर्निंगद्वारे धडे

  • 3 years ago
लाॅकडाऊनच्या काळात विशेष मुलांच्या पालकांनी अभ्यासाची मागणी सुरू केली. त्यानुसार संस्थाचालकांनीही सकारात्मक दर्शवली. त्यात व्हॉटसअपवर चार ग्रुप तयार केले. त्यावर मुलांना बौध्दीक कौशल्ये, स्वावलंबन कौशल्ये, चित्रकला, संगीत, स्वयंरंजन असे हातळण्याचे काम शिक्षकांनी सुरू केले. 35 ते 36 व्हिडिओ गोळा झाले. आता पालक विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत आहेत अशी माहिती मेधा देवधर यांनी दिली.
व्हिडिओ - सचिन देशमुख.

#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralVideos #MarathiNews #News #Maharashtra #Satara #Karad

Recommended