पर्वतासन! #Yoga | Sakal Media |
  • 3 years ago
हे आसन सर्व वयोगटासाठी आहे. नियमितपणे केल्यास रक्ताभिसरण सुधारते. पोश्चर सुधारण्यास मदत होते.
अधिक माहितीसाठी अवश्य वाचा सकाळ प्रकाशित कीप फिट हे पुस्तक. यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील योगस्पर्धेसाठीची योगासने. दररोज सहजसुलभपणे सर्व वयोगटांना करता येतील अशा योगासनांची परिपूर्ण माहिती.
कीप फिट

लेखिका - योगतज्ज्ञ मनाली देव
किंमत रू. 100

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #MarathiNews #Maharashtra #yoga #fitness #health
Recommended