अर्धव्रृक्षासन! #Yoga
  • 3 years ago
हे आसन सर्व वयोगटासाठी आहे. शरीराचा समतोल साधण्यासाठी तसेच एकाग्रता वाढवण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांनी हे आसन केल्यास त्यांची चंचलता व राग कमी होण्यास मदत होते.
अधिक माहितीसाठी अवश्य वाचा सकाळ प्रकाशित कीप फिट हे पुस्तक. यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील योगस्पर्धेसाठीची योगासने. दररोज सहजसुलभपणे सर्व वयोगटांना करता येतील अशा योगासनांची परिपूर्ण माहिती.
.
कीप फिट
लेखिका - योगतज्ज्ञ मनाली देव
संपर्क सकाळ पुस्तक दालन 8888849050

#yoga #childrenvideos #exercise #fitnessvideos #fitness #healthvideos #healthy #health #viral #viralnews #Sakal #Videos #yogavideos #exercisesforchildren #marathivideos #wellness #kidsvideos
Recommended