‘सकाळ’ कार्यालयात शुक्रवार (ता.६) ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये शैलेंद्र देवळाणकर यांनी हे मत मांडले.

  • 3 years ago
जगभरात घडणार्‍या मोठ्या घडामोडींचा आर्थिक परिणाम दैनंदिन गोष्टीवर जाणवणारच. कोरोना व्हायरसमुळे जागतिक पुरवठ्याची साखळी विस्कळित झाली. भांडवलवादात आपण जागतिक स्पर्धेपासून अधिक काळ लांब राहू शकत नाही, असे मत आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले. ‘सकाळ’ कार्यालयात शुक्रवार (ता.६) ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये त्यांनी हे मत मांडले. (व्हिडिओ सचिन माने)
.
.
#sakal #news #sakalnews #marathinews #viral #viralnews #viralvideo #viralvideos #maharashtra #coronavirus #coronavirusinindia #competitions #shailendradevlankar #financialimpact