तरुणी थेट कोसळली महादेव मंदिरात | SakalMedia | Hinjawadi

  • 3 years ago
#SakalMedia #Sakal #MahadevTemple #Youth #Socialmedia #viralvideo #Pune #Hinjawadi #Maharashtra
तरुणी थेट कोसळली महादेव मंदिरात
पुणे (हिंजवडी) - मोबाईलच्या नादात मोपेडवरील ताबा सुटल्याने ब्रेक ऐवजी गाडीचा अॅक्सिलेटर वाढवला आणि एक तरुणी थेट दुचाकीसह महादेव मंदिरात जाऊन कोसळली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended