पाच हजार नृत्यांगणांचा लावणी विश्वविक्रम

  • 3 years ago
#SakalMedia #Lavani #FolkDance #DanceAcademy #Kondhwa #Maharashtra #BlindGirl #Girl #foreigngirls
पाच हजार नृत्यांगणांचा लावणी विश्वविक्रम
पुणे - पुण्यात कोंढवा येथे डान्स अकादमीच्या वतीने महाराष्ट्राची लोककला लावणी जतन करण्यासाठी महाराष्ट्रातील ५ हजार लावणी नृत्यांगणांचा विश्वविक्रम व नृत्य गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. विश्वविक्रमामध्ये महाराष्ट्रातील ६० लावणी साम्राज्ञींना, नृत्यरत्न व युवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये कलाकार,अनाथ मुली, अंध मुली व विदेशी मुलींनीही सहभाग नोंदवला आहे.

------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended