मनोरुग्णाने घेतला चक्क रेल्वेचा ताबा! | Mentally ill person takes control railway
  • 3 years ago
बीड : जिल्ह्यातील परळी रेल्वे स्थानकात काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली. या घटनेने काही काळ सर्वच रेल्वे प्रवाशांना थक्क केले. परळी स्थानकातून दुपारी एक वाजता अकोल्यासाठी रेल्वे सुटते, नेहमीप्रमाणे रेल्वे सुटण्याच्या तयारीत असताना एक मनोरूग्ण रेल्वे इंजिनच्या डब्यात येऊन बसला आणि त्याने या रेल्वेला सुरू देखील केलं. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.



Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com
Recommended