Sugran Recipe - GHAVAN POUSHTIK VADI | सुगरण रेसिपी - घावण पौष्टीक वडी

  • 3 years ago
घावण वड्या तोंडाची केवळ एकच चव पुरवत नाही तर गोड, आंबट, तिखट अशा तिनही चवी पुरवतं. घावण हे करु शकतं? नाही ना बसत विश्वास! अहो मग घरी स्वतःच ट्राय करुन बघा ही 'घावण पौष्टिक वडी.'

Recommended