chess-aurangabad, tejaswini sagar
  • 3 years ago
"वर्ल्ड चॅम्पियनशीप' हेच लक्ष्य - तेजस्विनी सागर
औरंगाबाद - चीनमध्ये झालेल्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ब्रॉंझपदकाची कमाई करणाऱ्या औरंगाबादच्या तेजस्विनी सागरला आता जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे वेध लागले आहेत. तेजस्विनीचा कामगिरीचा आलेख वर्षभरात चांगलाच उंचावला आहे. तिला कोणतीही उणीव जाणवणार नाही, याची काळजी व्हेरॉक उद्योग समूह नक्कीच घेईल, असे कंपनीचे सहयोगी वरिष्ठ उपाध्यक्ष एम. पी. शर्मा यांनी रविवारी (ता. 18) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
Recommended